बुलढाणा

सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा

सकल मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा……

जी .डी. रोकडे बुलढाणा प्रतिनिधी खामगाव_सकल मराठा समाजाचे वतीने जालना जिल्ह्यात मराठा समाजाला आरक्षणाकरिता आंदोलन करीत असलेल्या मराठा समाज आंदोलनका वर लाठी चार्ज केलेल्या घटनेचा निषेध करण्याकरिता दिनांक 8 सप्टेंबर सकाळी 11 वाजेपासून 11 सप्टेंबर दुपारी 2 वाजेपर्यंत उपविभागीय अधिकारी कार्यालय खामगाव यांच्यासमोर टॉवर चौक येथे आंदोलन सुरू केले आहे .या ठिया आंदोलनात खामगाव शिवसेना ने ठिया मंडपात भेट घेऊन आपला पाठिंबा दिला. उपजिल्हाप्रमुख श्री .संजय अवताडे शिवसेना तालुकाप्रमुख श्री.राजेंद्र बघे यांच्या नेतृत्वात पुढील सर्व पदाधिकारी यांच्या सकल मराठा समाज आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. शहर प्रमुख रमेश भट्ट, प्रदीप ब्राह्मणकर, विधानसभा सर्कल प्रमुख हरिदास हुरसाल, शिवसेना विधानसभा संघटक सुरेश वावगे ,युवा शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश देवताडू ,युवा सेना शहर प्रमुख राहुल कळमकर ,शिवसेना अनुसूचित जाती जमाती तालुका प्रमुख सरपंच प्रकाशहिवराळे ,शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख जयश्रीताई देशमुख ,रंजनाताई चव्हाण ,शिवसेना उद्योग आघाडी तालुकाप्रमुख सुनिता तायडे, युवा सेना उपतालुकाप्रमुख बहादुर वाघे इतर कार्यकर्ते उपस्थित होते….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button