महाराष्ट्र

स्वाभिमानी नेत्याचा वाढदिवस साजरा करुयात.

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

आपणास जय भिम जय शिवराय आपणास या पत्राद्वारे सूचित करण्यात येते की दि.१०/०५/२०२३रोजी बुधवार ला सकाळी १०.०० वाजता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत असून आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, वंचित बहुजन महीला आघाडीच्या सर्व जिल्हा, तालुका, शहर,सर्कल, ग्राम शाखा, प्रभाग शाखचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडी चे निष्ठावान कार्यकर्ते यांनी स्वाभिमानी सप्ताह श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवसा करिता उद्या दि. १० मे २०२३ रोजी १०:०० वाजता सईबाई मोठे सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करायचे आहे. तरी सईबाई मोठे सामान्य रुग्णालय शेगांव येथे हजर रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष दादाराव अंभोरे,शहर महासचिव आशिष खंडेराव,शहर उपाध्यक्ष आशिष शेगोकार, संदेश शेगोकार शहर अध्यक्ष युवा आघाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे.
विनीत
वंचित बहुजन आघाडी ता. शेगांव
वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर
वंचित बहुजन युवा आघाडी शेगांव शहर

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button