महाराष्ट्र
-
आई वडिलांचे कष्ट कधीही विसरू नकाऍड रोहिणीताई खडसे- खेवलकर यांचं दहावी च्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन:-
आई वडिलांचे कष्ट कधीही विसरू नकाऍड रोहिणीताई खडसे- खेवलकर यांचं दहावी च्या विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन:- (तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)सविस्तर वृत्त…
Read More » -
मुक्ताईनगर तालुक्यात मनरेगा व घरकुल योजनेत कोट्यवधींचा अपहार?
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असूनही कारवाई नाही – गटविकास अधिकाऱ्याविरोधात निलंबनाची मागणी जळगाव | प्रतिनिधी:- जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामपंचायत…
Read More » -
अकोला हादरलं! ‘बिंदी घर’ की वासनेचा अड्डा? महिलांना जाळ्यात ओढणाऱ्या नराधमांचा पर्दाफाश
प्रतिनिधी . राजेंद्र मुंढे अकोला शहरात संताप उसळवणारा आणि अंगावर शहारे आणणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील ‘बिंदी घर’…
Read More » -
धानोरा महासिध्द येथे आजपासून यात्रा महोत्सवप्रतिनिधी.राजेंद्र मुंडेवडगाव गड : सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या श्री महासिध्द महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेल्या श्री क्षेत्र धानोरा या गावी पुरातन काळापासून माघ शुध्द दांडी पौर्णिमेला यात्रा भरते.
यावर्षी या यात्रेला रविवार १ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत आहे. आठवडाभर चालणाऱ्या या यात्रेत सर्व जाती धर्माचे लोक राष्ट्रीय एकात्मता ठेवून…
Read More » -
राजकारणाची जाण आणि सामाजिक भान असलेले नेतृत्व हरपले…. आ. सौ. श्वेता महाले पाटील
चिखलीत भावपूर्ण श्रद्धांजली सभा संपन्न.. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र…
Read More » -
पिंपळगाव नाथ येथे नेत्र तपासणी शिबिर
प्रतिनिधी. राजेंद्र मुंडे मोताळा (प्रतिनिधी- तालुक्यातील पिंपळगाव नाथ गटः ग्रामपंचायत येथे कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था (कृषी विकास) आणि…
Read More » -
मुक्ताईनगर येथे नाथजोगी समाजातर्फे हिंगणा वैजनाथ येथील घटनेचा निषेधार्थ आमदारांना दिले निवेदन
समाज बांधवांनी दिले आमदारांसह प्रशासनाला निवेदन. मुक्ताईनगर प्रतिनिधी… बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील हिंगणा वैजनाथ येथील श्री नवनाथ महाराज मंदिरातील महाराजांच्या…
Read More » -
धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन !प्रतिनिधी. राजेंद्र मुंडेहिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत घडलेले धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांनी आपले संपूर्ण…
Read More » -
अंबरनाथ नगरपरिषद तर्फे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधीप्रफुल दत्तू शिंदे अंबरनाथ अंबरनाथ नगरपरिषदचया वतीने अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात…
Read More » -
शिवसेनेचे खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकरी व कामगारांच्या समस्यांबाबत निवेदन
(शिवसेना प्रणित किसान सेनेचा पुढाकार) खामगांव | दि. २७ जानेवारी २०२६ प्रतिनिधी. राजेंद्र मुंढे. खामगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतकरी,…
Read More »