बुलढाणामहाराष्ट्र

धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांना जयंतीनिमित्त

विनम्र अभिवादन !
प्रतिनिधी. राजेंद्र मुंडे
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत घडलेले धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवसेना, हिंदुत्व आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी समर्पित केले. लोककल्याणासाठीचा त्यांचा संघर्ष, संघटन बांधणीची त्यांची भूमिका आणि कार्यकर्त्यांशी असलेले आपुलकीचे नाते आजही आम्हा शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी आहे.

२७ जानेवारी २०२६

विश्राम भवन, खामगाव

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त खामगाव येथील विश्राम भवन येथे अभिवादनपर कार्यक्रम पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व आदरणीय हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवसेनेसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानास भावपूर्ण अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांवर चालत शिवसेना जनतेच्या सेवेसाठी सातत्याने कार्यरत राहील, हा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.

◆ यावेळी उपस्थित

उपस्थितीत

हिंदूसेवक अॅड. मा. श्री. अमोलभाऊ अंधारे, उपजिल्हा प्रमुख श्री. संजय अवताडे,

शिवसेना तालुकाप्रमुख मा. श्री. राजेंद्र बघे, शिवसेना शहरप्रमुख चेतनभाऊ ठोंबरे, गजानन धोरण, युवासेना शहरप्रमुख राहुलभाऊ कळमकार, ज्ञानेश्वरशेगोकार, किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष वाकुळकर,

सोशल मीडिया उपजिल्हाप्रमुख सोपानभाऊ वाडेकर, सुरेश वावगे शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख, शिवसेना तालुका संघटक सुजित तायडे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख कावेरी वाघमारे महिला आघाडी तालुका जयश्री देशमुख, अनुसूचित जाती जमाती तालुकाप्रमुख प्रकाश हिवराळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख गोपाल भिल, गजानन मोरखडे, विष्णुदास कदम, संतोष दुतोंडे, संतोष सातव, गजानन हुरसाड, सचिन पवार, सागर मेतकर, शिवशंकर सरोदे, विभाग प्रमुख विठ्ठल डुक्कर, मंगेश काळे, विभाग प्रमुख प्रभू घोंगे, मंगेश चोपडे, प्रसिद्धीप्रमुख भूषण दुतोंडे विभाग प्रमुख प्रदीप बघे, राजू निमकडे, लक्ष्मण काकडे, प्रभाकर बघे, सुनील बोदडे, मारुती जसताप, पंजाब टाकस, सौ. ज्योतीताई भुजाडे, सौ. कल्पनाताई गायगोड, सौ. श्वेता पाटील, उपतालुकाप्रमुख बाळासाहेब पेसोडे, योगेश देशमुख, अमोल बगाडे, विद्यार्थी सेना तालुकाप्रमुख विशाल साटोटे, अनुसूचित जाती जमाती शहर प्रमुख मयूर खंडारे, तसेच शिवसेनेचे आशिष लांडगे, निलेश देवताडू, शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर, राहुल ठोंबरे, शहर संघटक उमेश तायडे, उपशहर प्रमुख करण छापरवाल, विभाग प्रमुख नारायण टीकार, चेतन शलकर, गोपाल शेळके, विजय भगत, निलेश फुंडकर शंकर गव्हाळे आदित्य पांढरे, अनुप गायकवाड, यांच्यासह खामगांव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, किसान सेना, कामगार सेना यांचे ज्येष्ठ पदाधिकारी, माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बुथ प्रमुख तसेच असंख्य शिवसैनिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button