बुलढाणा
-
वंचित बहुजन आघाडी. प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांचा कुणबी समाजाकडून गौरव.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेससंग्रामपूर प्रतिनिधीसंगीता उमाळे.दि.२४/८/२०२६.अकोला वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने निवडून आलेले प्रदेश अध्यक्ष राजेंद्र…
Read More » -
‘हर हर महादेव’च्या जयघोषात देऊळगाव राजा नगरी दुमदुमली; हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत भव्य कावड यात्रा उत्साहात!
देऊळगाव राजा शहरात ‘भोले शिव शंभो’चा गजर; डीजेच्या तालावर भक्तांचा उत्साह, ठिकठिकाणी महाप्रसाद वाटप! स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी –…
Read More » -
नागरिकांनी चिखली तहसीलदारांच्या दालनासमोर ओतला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळरेशनचे धान्य नागरिकांसाठी की जनावरांसाठी – संतप्त नागरिक
स्टार भारत लाईव्ह एकसप्रेसचिखली तालुका प्रतिनिधीअरुणा दत्तात्रय खंडागळे चिखली :- या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा…
Read More » -
जय हनुमान कावड यात्रा नायगाव बुद्रुक येथे उत्साहात; युवानेते मृत्युंजय गायकवाड यांची सस्नेह भेट
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब, बाल शिवराय तसेच श्री महादेवाचे मनोभावे दर्शन स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी-संजय खेडेकर चिखली- दि. २४…
Read More » -
तालुकास्तरीय लोकशाही दिन नियमित सुरू करण्याची मागणी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी – शंकर शिवरकर देऊळगाव राजा : तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्या व तक्रारींचे एकाच ठिकाणी तातडीने…
Read More » -
राजकीय ताकद विरुद्ध जनतेचा विश्वास! जिल्हा बँक निवडणुकीत आमदार मनोज कायंदे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय; देऊळगाव राजा शहरात फटाक्यांची आतिशबाजी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी – शंकर शिवरकर बुलढाणा जिल्हा बँक निवडणूक: राजकीय दादागिरीला शह; आमदार मनोज कायंदे यांच्या ‘अजितदादा…
Read More » -
कविता मुळे यांची भाजपा महिला मोर्चाचिखली शहर सरचिटणीस पदी नियुक्ती
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी-संजय खेडेकर चिखली : भारतीय जनता पक्षाची महिला आघाडी असलेल्या भाजपा महिला मोर्चाच्या चिखली शहर सरचिटणीस…
Read More » -
सोनेवाडी येथे श्री ओलांडेश्वर भव्य कावड यात्रेचे उत्साहात आगमन; युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्या हस्ते मनोभावे महाआरती
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी-संजय खेडेकर चिखली- दि. २४चिखली विधानसभा मतदारसंघातील सोनेवाडी येथे मर्दडी माता ते सोनेवाडी अशी श्री ओलांडेश्वर…
Read More » -
राजेंद्र बघे यांच्या मध्यस्थीने तरोडा कसबा टोलनाक्यावरील काम बंद आंदोलन स्थगित
जी .डी. रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी खामगाव : तरोडा कसबा टोलनाक्याअंतर्गत कार्यरत मेंटेनन्स मजूर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या…
Read More » -
शासकीय आरोग्यसेवेतील गैरसोयीने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; संबंधित यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा सवाल
मुक्ताईनगर : शहरातील आरोग्यसेवेशी संबंधित महत्त्वाची सुविधा तीन ते चार दिवसांपासून बंद असल्याचा आरोप करत संबंधित प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची…
Read More »