सामाजिक
निधन वार्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
वारखेड दि.०७:-
महाराष्ट्र नवक्रांती शिक्षक व पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा लिटिल स्टार कॉनव्हेंट तेल्हाराचे मुख्याध्यापक उमेश दयारामजी म्हसाये यांचे वडिल नामे श्री दयाराम महादेवरावजी म्हसाये वय (७८) रा.वारखेड ता तेल्हारा यांचे रविवार दि.०७ जानेवारी २०२४ रोजी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,तीन मुले , दोन मुली व नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.



