महाराष्ट्रराजकीयसामाजिक

दि १५.१२.२०२३रोजी वंचित बहुजन आघाडी (शाखा) पंचशील नगर

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

च्या वतीने शेगाव येथील सईबाई मोठे सामान्य रुग्णालय उपजिल्हा शेगाव येथील रक्त केंद्र विभागात पोर्टेबल चेअर व रिक्लेमड चेअर उपलब्ध करून देणे बाबत वंचित बहुजन आघाडी शेगाव शहर संघटक निलेश भाऊ वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली व शाखाध्यक्ष अंबादास विठ्ठल सहारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. निवेदन देताना उपाध्यक्ष संघपाल वासुदेव तायडे उपाध्यक्ष उमेश सुदाम इंगळे,संपर्कप्रमुख प्रकाश प्रभू तायडे,महासचिव विशाल मधुकर सरदार, सचिव शेख अन्सार,प्रसिद्धीप्रमुख हर्षल अजय इंगळे, सहसचिव जय नाजुकराव मोरे,सदस्य विकी इंगळे, सदस्य उमेश सहारे,आकाश गवई सनी इंगळे,सोनू बारगड,सदस्य राहुल वाकोडे तसेच समस्त वंचित बहुजन आघाडी (शाखा) पंचशील नगर शेगाव पदाधिकारी व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button