बुलढाणामहाराष्ट्र

तेल्हारा विश्रामगृह येथे महाराष्ट् नवनिर्माण सेनेची आढावा बेैठक संपन्न ,

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.१२ : तेल्हारा शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सोमवार दि. ११.१२.२०२३ रोजी आढावा बैठक संपन्न झाली या आढावा बैठकीमध्ये प्रदिप राजुसकर यांची तेल्हारा तालुका अध्यक्षपदी नियुक्ति करण्यात आली तसेच जगदिश इंगळे ता.स.प्रमुख , कुणाल हेरोडे उप.स.तालुका प्रमुख, अभिषेक गवळी तालुका संघटक, अजय तायडे शाखा प्रमुख, जगदिश घोगले उप .शाखा प्रमुख ,मगेश व्यवहारे शाखा सचिव, आदींच्या या ठिकाणी पद नियुक्ती करण्यात आल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ काळे ,श्रीरंग दादा तट्टे उप जिल्हा अध्यक्ष अकोला , ज्ञानेश्वर कराळे उप जिल्हा अध्यक्ष बाळापुर, माजी शहर प्रमुख मनोज गवळी ,व शाम माहोरे शहर प्रमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या पदनियुक्त्या करण्यात आल्या.यावेळी प्रतीक मोटे, सागर तायडे ,अक्षय इंगळे, प्रशांत इंगळे, अतुल पवार, निशांत भोगले आदींची उपस्थिती होती✍️.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button