निधन वार्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी व्ही एम घोडे
तेल्हारा.दि३०;
तेल्हारा शहरातील प्रतिष्ठित नागरिक विलासराव नारायणराव ठोकणे यांचे चिरंजीव व नगर परिषदेचे माजी नगरसेवक कैलासराव नारायणराव ठोकणे यांचे पुतणे चि.हर्षल विलासराव ठोकणे (वर्ष२६)यांचे बुधवार दि. २५/१०/२०२३ रोजी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले गुरुवार दि.२६ ऑक्टो.२०२३ रोजी तेल्हारा स्मशानभुमी मध्ये त्यांचा अंत्यविधी करण्यात आला, त्यांच्या अंत्यविधीला सर्वच विविध जाती-धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यांच्या निधनाने ठोकणे परिवारासह सर्वत्र दुःखाचे वातावरण पसरलेले आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील, काका-काकू ,बहिण असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.
“आता सहवास नसला
तरी
स्मृती सुगंध देत राहील,
जीवनाच्या प्रत्येक
वळणावर आठवण तुमची येत राहील.”
त्यांच्या आत्म्यास चीर शांती लाभो ही प्रार्थना.



