महाराष्ट्रशैक्षणिक

राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वसारी येथे गणेश उत्सवानिमित्त रंगभर स्पर्धा आयोजीत

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव – : दि 20/09/2023 रोजी बुधवारला राष्ट्रीय विद्यालय वसारी येथे दुपारी ३.३० वाजता
गणेश उत्सवा निमित्त रंगभरण स्पर्धा संपन्न
श्री अजय गुडदे सर यांच्या मागदर्शनात करण्यात
आली आहे.रंग भर स्पर्धेत वर्ग ५ ते १० च्या मुलां मुंलीनी
सहभाग नोंदविला होता सदर स्पर्धेचे आयोजन विद्यालयाचे प्राचार्य श्री संतोष बकाल सर यांच्या परवानगीने करण्यात आले. स्पर्धेसाठी विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री संदीप इंगळे सर ,व रविंद्र कावरखे सर,
एस बी बकाल सर ,बाळकृष्ण भोडंणे सर, प्रदीप वाघ सर, अजय गुडदे सर आणि सर्व कर्मचारी संतोष इंगळे, श्रीरामजी
जाधव ,दिनकर जाधव यांनी परीश्रम घेतले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button