बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

पैनगंगा प्रकल्पा अंतर्गत खंबाळा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे विदर्भ बळीराजा

आज दिनांक १/०८/२०२३ रोजी पैनगंगा प्रकल्पा अंतर्गत खंबाळा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे विदर्भ बळीराजा

प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटना शाखेचा उदघाटन सोहळा पार पडला. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.मनोजभाऊ चव्हाण, यांनी संघटनेच्या नामफलकाचे अनावरण केले या प्रसंगी संघटनेचे सुनील भाऊ घटाळे, अजयजी भोयर, राजुभाऊ लोनकर, अभयभाऊ जैन, राजेश भाऊ खेडकर, अनिल भाऊ खेडकर, दत्तात्रयजी मोरे,ओमप्रकाश कोमावार. सुनील निंबाळकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाला गावातील शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.शाखा अध्यक्ष म्हणून रामदासजी यरवार उपाध्यक्ष दिनेश राठोड, सचिव विजय आडे,सदस्य म्हणून राजु राठोड, तुकाराम चव्हाण, बल्लू चव्हाण, जितेंद्र चव्हाण, कबिर चव्हाण, वामन पवार, अरुण भालेराव, चानसिंग जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button