जळगावा जिल्हाराजकीयसंपादकीयसामाजिक
हमे है चोर पसंदा ! चोरोको है माल पसंदा!

"ना खाऊंगा ,ना खाने दूंगा."असे निवडणुकीत म्हणणारे मोदी साहेब आज म्हणत आहेत, कृती करीत आहेत." जमकर खाओ और मुझेभी खिलाओ!"
शिवसेनेच्या ज्या ज्या आमदार खासदार आणि मंत्र्यांवर चोरीकारणे इडीची कारवाई नियोजित होती, त्यांना इडी ची नोटीस ची झेरॉक्स दाखवली.ते ते राजकीय चोर शिवसेना सोडून देवेंद्रसेनेत दाखल झालेत. त्यांना मंत्रीपद बहाल केले.मुख्यमंत्री पद गिफ्ट दिले.प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदींनी त्यांचे तहे दिलसे,खुले मनसे स्वागत केले." जमकर खाओ और मुझेभी खिलाओ."
भोपाल ला मोदींनी भाषण केले कि," पवार फैमिली का सत्तर हजार करोड का भ्रष्टाचार मसला दबा नही.अबभी फाईल खुली है." लोकांना वाटले कि,मोदीसाहेब विसरले नाहीत.जे म्हणाले होते,"ना खाऊंगा ना खाने दूंगा." लोकांना खूप आनंद झाला.है एक बंदा, जो भ्रष्टाचार के खिलाफ काम कर रहा है.परंतु हा आनंद फक्त दोन दिवस ही टिकला नाही.मोदींनी याच पवार आणि कंपनी ला फेविकॉल लावून भाजपला चिटकवून टाकले.इतके कि, चक्क महाराष्ट्र सरकार मधे महत्वाचे मंत्री पद देऊन टाकले.तब्बल नऊ पाहुण्यांना मंत्री पदाचा पाहुणचार दिला." तुम मेरे पास आ गये यो,अब तुम्हारा कोई भी बाल बांका नही कर सकता.मोग्यांबो तुमपर बहोत खुश हुआ!" सात दिवसांनी त्याच पवार साहेबांना दिल्लीत बोलवून अभय दिले." तुम भी खाओ और हमेभी खिलाओ.बोलो, और क्या क्या चाहिए? मांग लो जो मांगना है.आपकी करामत और हमारी हिकमत अगले चुनाव मे रंग लानी चाहिए."
जिन जिन चोरोको हाथकडी पहनानी चाहिए थी उनको तो खजिनेकी कुंजी सौंप दी.मान गये,आपकी सोच को और पसंदगीको.
कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे असे अनेक नुमाईंदे भुजबळ,गावीत,विखे,पवार,पटेल मोदी साहेबांनी भाजपला चिटकवून घेतले.म्हणे,"ये फेविकॉल का जोड है,नही टुटेगा.इंडियावालो, तुम कितनेभी जोर लगा लो,कितने भी पुर्जे पुर्जे जोड लो.अंधे ,बहिरे,लुले,लंगडे,बुढे एक दुजेके कंधेपर बैठकर जादा दूरतक नही चल सकते.मुझे नही हरा सकते.मैं मेरे खुदके पैरोपर दौडता हूं.मै मेरे खुदके दिमाग से सोचता हूं. पिछली सत्तर साल तुम्हारा नंगा नाच था.अब हमारा चंगा नाच देख लो.हमारा स्लोगन है,हमे है चोर पसंदा.हम जानते है,चोरोको है माल पसंदा."
मोदीसाहब अगर आप खुदके दिमागसे सोचते होंगे,तो आम जनता भी अपना स्वयं का दिमाग युज करती है.शायद आपसे भी जादा घिसघिसकर.एक दिन आपकी पुरी सरकार चोरोकी सरकार बन जायेगी.पुरी सरकार मे और पार्टी मे शरीफ आदमी मिलना असंभव होगा.तब क्या, सरकार और पार्टी का नाम यही रहेगा क्या?सोच लो.नतिजा क्या क्या हो सकता है?
… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



