Uncategorized

कुणबी समाजबांधवांकडून प्रियांका काळेचा सत्कार खामगाव ::-

कुणबी समाजबांधवांकडून प्रियांका काळेचा सत्कार खामगाव ::-
स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

 कुणबी समाज बांधवांकडून नुकतीच पोलीस उपनिरीक्षक झालेली प्रियांका काळे हिचा सत्कार करण्यात आला.     नुकतीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग च्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन घाटपुरी नाका परिसरातील अभय नगर येथील गरीब कुणबी समाज कुटुंबातील कु प्रियंका प्रकाश काळे ही पोलीस उपनिरीक्षक झाली. तिचा आज 20 जुलै रोजी खामगावतील कुणबी समाज बांधवांकडून सरकार करण्यात आला. भाजप महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया संजोजक सागरदादा फुंडकर, खविस चे अध्यक्ष शिवाभाऊ लोखंडकार, महेंद्र रोहनकार, चंद्रशेखर महाले, गजानन अरवाडे, बाठे मामा, देविदास फुंडकर, वसंता बेलोकार, वसंतराव वाघोडे, अनंता वनारे, मुंडे गुरुजी, मनोहरराव काळने, भगीरथ कवडकार, गजानन काळे आदी संजबांधवांकडून प्रियंका काळे हिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. व प्रियंका काळे हिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button