राज्य तिल गायरान वन जमिनी शेती पिके व निवासी घराचे अतिक्रमण तूर्त काढनार नाही : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई : मुंबई विधानसभा अधिवेशनवर भूमि मुक्ति मोर्चा व बहुजन मुक्ति मोर्चा दलित कोबरा संयुक्त विद्यमान काल भर पावसात आजाद मैदान वर भाई प्रदीप अंभोरें संघटन संस्थापक अध्यक्ष यांचे नेतृत्वत डॉ.राजू वाघमारे संयुक्त संघटन कार्यध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता कांग्रेस भाई विवेक चव्हान संस्थापक भारतीय दलित कोब्रा,कामगार नेते सागर तायड़े,मार्गदर्शनात भाई भीमराव खरात प्रदेशाध्यक्ष, बाबूराव सरदार,राज्यप्रवक्ते दिनकर घेवंदे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास वानखेडे अमरावती विभाग रमेश गाडेकर विदर्भ प्र, भगवान गवई मराठवाड़ा प्रमुख,अदिचे प्रमुख उपस्थितित आजाद मैदान मुंबई भूमि हक्क संघर्ष सत्याग्रह मोर्चा काढन्यात आला आंदोलन दरम्यान महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष आ.नाना पटोले यानी राज्यतिल भूमिहिनाच्या प्रश्नी मी विधान सभेत आवाज उठवेल व पक्ष पातलीवर मा.मलिकार्जुन खड़गे राष्ट्रीय अध्यक्ष यांचेकड़े तथा हा प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयात पक्ष कडून बाजू मांड न्यासाठी सम्पूर्ण ताकत कांग्रेस पक्ष भूमिहीन ना देईल असा
विश्वास भाई प्रदीप अंभोरे याना दिला
राज्य तिल भूमिहीनाची येत्या कही दिवसात राज्यव्यापी परिषद घेंउन हा
लढ़ा भूमि मुक्ति मोर्चा व अन्य संघटना सह तीव्र करू व मा.उच्च न्यायालय मुंबई न्यायालयीन लढ़ कायदेशीर उभा
करण्यात पुढ़ाकार घेइल असे अभिवचन संघटनेचे कार्याध्यक्ष व मार्गदर्शक डॉ राजू वाघमारे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस प्रदेश प्रवक्ता यानी दिल.
राज्यातील हजारो हेक्टर गायरान व वन जमिनीवर लाखो लोकांनी अतिक्रमण करून शेती कसुन आपले
कुटुंबा ची उपजिविका व गायरान जमीन भुखंडावर अतिक्रमण करून निवास करत आहे ही अतिक्रमण काढण्याचे न्यायालयाने आदेश पारित केले असले तरी जमिनीवर लाखो गरीब बहुजन भूमिहीनानी पेरणी केली असल्याने त्यांच्या शेतीवरिल ऊभेे पिकाच अतिक्रमण निष्कासन तूर्त करणार नाही मा.उच्च न्यायालयात गायरान जमिनी व भूखंड वरील कृषि व निवासी अतिक्रमण कायदेशीर करण्यासाठी शासनातर्फे बाजू मांडन्याय येणार आहे तो पर्यंत गायरान जमिनीवरिल पेरनी केलेलि उभी पिके व कुणालाही बेघर केले जाणार नाही असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंड
लास आश्वासन दिले.
भूमी मुक्ती मोर्चा व संयुक्त संघटन विद्यमाने मा मुख्यमंत्री याना दीलेल्या
निवेदन मधिल राज्यभरातिल बहुजन भूमिही ना ची 100 टक्के कर्ज मुक्ति घोषणा,जिगांव पेंनटकली,खड़कपुर्ण प्रकल्प बाधित पट्टेधारक पर्यायी जमीन,वनजमिन अपात्र दावेदरचे पुनर्विचार दावे दाखिल करून वनविभाग अवाजवी हस्तक्षेप थांबवा, शासकीय सर्व घरकुल अनुदान निधि 1.20 लक्ष वरुन 2.5 लक्ष करण्यात यावा बुलढाणा जिला नामांतर “मा जिजाऊ नगर”जिल्हा घोषणा करा, नवीन जिल्हा निर्मीतित,बुलढाणा जिल्हा विभाजनात “उदयनगर” स्वतंत्र तालुका घोषणाआदि माग न्य बाबत मा.मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्या कड़े चर्चा करून शासन स्तर बैठक बोलाऊन मगन्याची कायदेशिर पुर्त ता
करू परंतु शासनाने मागनी बाबत चालू अधिवेशनात घोषणा न केल्यास 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनी शासन विरूद्ध राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन छेड़न्यात यें ई ल असा इशारा भाई प्रदीप अंभोरें यानी संयुक्त संघटन वतीने निवेदन राज्य शासनास मा. महसुल मंत्री द्वारा दिला आहे. आंदोलन यशस्वी ते साठी राजकुमार जाधव अशोक इंगलेराज्य तिल गायरान वन जमिनी शेती पिके व निवासी घराचे अतिक्रमण तूर्त काढनार नाही : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई : मुंबई विधानसभा अधिवेशनवर भूमि मुक्ति मोर्चा व बहुजन मुक्ति मोर्चा दलित कोबरा संयुक्त विद्यमान काल भर पावसात आजाद मैदान वर भाई प्रदीप अंभोरें संघटन संस्थापक अध्यक्ष यांचे नेतृत्वत डॉ.राजू वाघमारे संयुक्त संघटन कार्यध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ता कांग्रेस भाई विवेक चव्हान संस्थापक भारतीय दलित कोब्रा,कामगार नेते सागर तायड़े,मार्गदर्शनात भाई भीमराव खरात प्रदेशाध्यक्ष, बाबूराव सरदार,राज्यप्रवक्ते दिनकर घेवंदे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास वानखेडे अमरावती विभाग रमेश गाडेकर विदर्भ प्र, भगवान गवई मराठवाड़ा प्रमुख,अदिचे प्रमुख उपस्थितित आजाद मैदान मुंबई भूमि हक्क संघर्ष सत्याग्रह मोर्चा काढन्यात आला आंदोलन दरम्यान महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष आ.नाना पटोले यानी राज्यतिल भूमिहिनाच्या प्रश्नी मी विधान सभेत आवाज उठवेल व पक्ष पातलीवर मा.मलिकार्जुन खड़गे राष्ट्रीय अध्यक्ष यांचेकड़े तथा हा प्रश्न मा. सर्वोच्च न्यायालयात पक्ष कडून बाजू मांड न्यासाठी सम्पूर्ण ताकत कांग्रेस पक्ष भूमिहीन ना देईल असा
विश्वास भाई प्रदीप अंभोरे याना दिला
राज्य तिल भूमिहीनाची येत्या कही दिवसात राज्यव्यापी परिषद घेंउन हा
लढ़ा भूमि मुक्ति मोर्चा व अन्य संघटना सह तीव्र करू व मा.उच्च न्यायालय मुंबई न्यायालयीन लढ़ कायदेशीर उभा
करण्यात पुढ़ाकार घेइल असे अभिवचन संघटनेचे कार्याध्यक्ष व मार्गदर्शक डॉ राजू वाघमारे भारतीय राष्ट्रीय कांग्रेस प्रदेश प्रवक्ता यानी दिल.
राज्यातील हजारो हेक्टर गायरान व वन जमिनीवर लाखो लोकांनी अतिक्रमण करून शेती कसुन आपले
कुटुंबा ची उपजिविका व गायरान जमीन भुखंडावर अतिक्रमण करून निवास करत आहे ही अतिक्रमण काढण्याचे न्यायालयाने आदेश पारित केले असले तरी जमिनीवर लाखो गरीब बहुजन भूमिहीनानी पेरणी केली असल्याने त्यांच्या शेतीवरिल ऊभेे पिकाच अतिक्रमण निष्कासन तूर्त करणार नाही मा.उच्च न्यायालयात गायरान जमिनी व भूखंड वरील कृषि व निवासी अतिक्रमण कायदेशीर करण्यासाठी शासनातर्फे बाजू मांडन्याय येणार आहे तो पर्यंत गायरान जमिनीवरिल पेरनी केलेलि उभी पिके व कुणालाही बेघर केले जाणार नाही असे आश्वासन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंड
लास आश्वासन दिले.
भूमी मुक्ती मोर्चा व संयुक्त संघटन विद्यमाने मा मुख्यमंत्री याना दीलेल्या
निवेदन मधिल राज्यभरातिल बहुजन भूमिही ना ची 100 टक्के कर्ज मुक्ति घोषणा,जिगांव पेंनटकली,खड़कपुर्ण प्रकल्प बाधित पट्टेधारक पर्यायी जमीन,वनजमिन अपात्र दावेदरचे पुनर्विचार दावे दाखिल करून वनविभाग अवाजवी हस्तक्षेप थांबवा, शासकीय सर्व घरकुल अनुदान निधि 1.20 लक्ष वरुन 2.5 लक्ष करण्यात यावा बुलढाणा जिला नामांतर “मा जिजाऊ नगर”जिल्हा घोषणा करा, नवीन जिल्हा निर्मीतित,बुलढाणा जिल्हा विभाजनात “उदयनगर” स्वतंत्र तालुका घोषणाआदि माग न्य बाबत मा.मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्या कड़े चर्चा करून शासन स्तर बैठक बोलाऊन मगन्याची कायदेशिर पुर्त ता
करू परंतु शासनाने मागनी बाबत चालू अधिवेशनात घोषणा न केल्यास 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिनी शासन विरूद्ध राज्यव्यापी सत्याग्रह आंदोलन छेड़न्यात यें ई ल असा इशारा भाई प्रदीप अंभोरें यानी संयुक्त संघटन वतीने निवेदन राज्य शासनास मा. महसुल मंत्री द्वारा दिला आहे. आंदोलन यशस्वी ते साठी राजकुमार जाधव अशोक इंगले जलगांव ब्रह्मानंद नवघरे वाशिम अनिस भाई पठान लुकमान भाई, भाई प्रवीण राजगुरु , गजानन जाधव बुलढाणा,भास्कर मिसाल नाशिक,देवीदास साल्वे औरंगाबाद इलियास भाई पठान बुलढाणा, राहुल साल्वे हिंगोली, किशोर वाघमारे वकिल भाई,नागोराव पैठने,रंजीत बर्डे भरत मुंडे, सुनील दांडगे,रामेश्वर चवान तुर्म पवार गतरंग पवार बृजलाल चौहान शालिनीताई बंसोड़ रेखा ताई जाधव सुमन बाई पवार परूबाई जाधव अदिची अतिक्रमण धरका सह मुंबई मध्ये दिवसभर पाऊस पडत असताना मोठ्या संख्येने दलित आदिवासी महिला व पुरुष मोर्चा त सहभागी झाली होती. अशोक इंगळे जलगांव ब्रह्मानंद नवघरे वाशिम अनिस भाई पठान लुकमान भाई, भाई प्रवीण राजगुरु , गजानन जाधव बुलढाणा,भास्कर मिसाल नाशिक,देवीदास साल्वे औरंगाबाद इलियास भाई पठान बुलढाणा, राहुल साल्वे हिंगोली, किशोर वाघमारे वकिल भाई,नागोराव पैठने,रंजीत बर्डे भरत मुंडे, सुनील दांडगे,रामेश्वर चवान तुर्म पवार गतरंग पवार बृजलाल चौहान शालिनीताई बंसोड़ रेखा ताई जाधव सुमन बाई पवार परूबाई जाधव भूमी मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पोहेकर अदिची अतिक्रमण धरका सह मुंबई मध्ये दिवसभर पाऊस पडत असताना मोठ्या संख्येने दलित आदिवासी महिला व पुरुष मोर्चा त सहभागी झाली होती.