Uncategorized

नेरूळ मध्ये मुंबई महानगरपालिकेची कारवाई…

नेरूळ मध्ये मुंबई महानगरपालिकेची कारवाई… स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर

येथूनच जवळ असलेल्या डी वाय पाटील स्टेडियम च्या हायवे जवळ काहीजणांनी टीन पत्राचे शॉप तयार करून ठेवले होते. चार ते पाच शॉप रस्त्यालगतच लावलेले होते. त्या सर्वांना नवी मुंबई महानगरपालिकेने नोटीस सुद्धा दिली होती. की तुमच्याकडे काही पुरावा असेल तर तुम्ही दुकाने चालू शकता. कारण त्यांच्याकडे वैध परवाना नाही. हे नवी मुंबई महानगरपालिकेला माहिती आहे. आणि त्या लोकांनी विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या परवाना क्रमांक सुद्धा टाकलेला होता. त्यानुसार आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button