बुलढाणा

वांगेश्वर संस्थान येथे स्वाभिमानी पर्व कॅम्प चे जनक चंदू भाऊ बोरसे यांना रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद

वांगेश्वर संस्थान येथे स्वाभिमानी पर्व कॅम्प चे जनक चंदू भाऊ बोरसे यांना रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसला तेल्हारा ता.प्रतिनिधी व्हि.एम.घोडे

तेल्हारा तालुक्यातील श्रि वांगेश्वर संस्थान बाभुळगाव येथे स्वाभिमानीपर्व कॅम्प चे गुरुवार व शुक्रवार 15 व 16 जुन 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे जनक चंदू भाऊ बोरसे हे असुन त्यांनी व त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने एकत्र मिळुन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला रेकॉर्ड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामध्ये नवीन आधार कार्ड काढणे व दुरुस्ती पॅन कार्ड आयुष्यमान कार्ड ई श्रम कार्ड पि एम किसान योजना राशन कार्ड, श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना , राष्ट्रीय सामाजिक अर्थसाहाय्य योजना उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर , राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र,शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र सर्व प्रमाणपत्र काढून देण्यात आले , या कॅम्पमध्ये आधार विभाग, संजय गांधी विभाग, श्रावणबाळ विभाग, पुरवठा विभाग, शेतु विभाग, जातीचे प्रमाणपत्र, ऑनलाईनची कामे एकाच छताखाली करण्यात आली बाभुळगाव, तळेगाव पा, तळेगाव ड, वांगरगाव उकळी वरुडा येथील बहुतांच नागरिका चे वेळेत काम व प्रमाणपत्र कार्यक्रमाचे जनक चंदू भाऊ बोरसे यांच्या हस्ते वितरण करण्यात आली पंचक्रोशीतील नागरिकांना आनंदाचे वातावरण तयार झाले विशेष उपस्थिती मा,निमा अरोरा मॅडम जिल्हाधिकारी अकोला कार्यक्रमाचे जनक चंदू बोरसे येवलीकर साहेब तहसीलदार तेल्हारा ,चव्हाण साहेब गटविकास अधिकारी साहेब ढगे साहेब संध्या ताथोड दिव्यांग कार्यकर्त्या बाभूळगाव चे सरपंच मीनाक्षी मंगेश कोकाटे , तळेगांव पा चे उपसरपंच रवींद्र ताथोड वरुड वडनेर चे सरपंच मोहन पाथ्रीकर सुधीर मार्के मंगेश कोकाटे निलेश पाचपोर अरुण वैतकार विजू इंगळे, संदिप ताथोड दिव्यांग कार्यकर्ता ज्ञानेश्वर गव्हाळे, प्रकाश भगेवार, विनोद भगेवार ऊमेश बाजोड, सुनील इंगळे दिनकर दुतोंडे, सुधिर दाते, दिपक रामचवरे अनिल मात्रे, विष्णु आपुतकर विठ्ठल वडतकार, महादेव मात्रे भगवान पांडे महादेव मात्रे गणेश इंगळे, शिवा मात्रे बाळुभाऊ जुंबळे, भिकाजी नागे, ऊमेश साबे, प्रकाश कोकाटे, श्रीकृष्ण वसतकार, शुभम इंगळे, गजानन दुतोंडे, गणेश कोकाटे, गणेश भोपे, देविदास भिवटे, मोहन वैतकार, निवृत्ती दुतोंडे, पिंटुभैय्या, मारोती साबे, राम दुतोंडे, मारोती श्रीनाथ,विशाल कोकाटे, श्रावण मेसरे, श्रीकृष्ण हेरोडे, साहेबराव घोंगे, सुधिर दाते, देविदास भिवटे, बाळु दुतोंडे, ठाकरे सचिव,काशिराम मात्रे, रघुनाथ तायडे, गणेश इंगळे, विष्णु वसतकार, राजु दिवाळे, गणेश इंगळे, वसंता मात्रे, पुरुषोत्तम पाचपोर, प्रविण भारसाकळे, भरत शाहीर, मोहन वसतकार, राजु इंगळे, विजय माने, शंकर डिगोळे, शहादेव बावने, शांताराम मात्रे, संजय इंगळे, सेवकराम मात्रे, सोनोने सचिव, अविनाश वसतकार, प्रमोद बाजोड, प्रदिप वसतकार, विठ्ठल ताथोड, विठ्ठल गवई, कीरण नेमाडे, शुभम भाकरे, रविंद्र अंजनकार, शुभम ईसापुरे अक्षय अवताडे, वारुळकार पटवारी गोपाल शेळके यांचे व ऊकडी बाजार, वरुड वडनेर, वांगरगांव, बाभुळगांव, तळेगांव पातुर्डा तळेगांव डवला येथील नागरिकांचे सहकार्य लाभले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button