वंचित बहुजन आघाडी तालुका कारंजा लाड जि.वाशीम वंचित बहुजन आघाडी कारंजा

कारंजा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सादिक वंचित बहुजन आघाडी तालुका कारंजा लाड जि.वाशीम वंचित बहुजन आघाडी कारंजा #नागेश पाटील #(तालुका अध्यक्ष)यांच्या अध्यक्ष खाली कार्यकरणी च्या विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आलेश्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर व प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी करण्यात आलि आज दिनांक 17/6/2023ठीक 11.00वाजता विश्रामगृह येते चर्चा निवडणुकीविषयी करण्यात येथे येणाऱ्या निवडणुकीविषयी नियोजन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले ,आहे .व विविध विष यावर चर्चा झाली . तरी सर्व पदाधिकारी तालुका पदाधिकारी तालुक्यातील जिल्हा पदाधिकारीसर्कल पदाधिकारी शाखा पदाधिकारी यांनी मिटिंग ला हजर राहुन् सर्व पदाधिकारी मिंटिंगया बैठकी उपस्तिथ वंचित बहूजन आघाडीचे कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्राचे प्रवक्ता तथा संघटक मा, अभिजित राठोड, मानोरा तालुका अध्यक्ष मा, विनोद भाऊ राठोड हजर जिल्हा .नेते मा1) .उसमानभाई गारवे. जिल्हा . उपाध्यक्ष मा .2)किशोर भाऊ उके ता .अध्यक्ष मा .3)नागेश भाऊ पाटील ता महासचिव मा .4)रवी भाऊ भुसारे .ता युवा अध्यक्ष मा .5)रुपेश शाहाकार समजिक् कर्यकर्ता मा.6)दिलिप् भाउ रोखडे मा .7)विलास् भाउ डोंगरे ता .संघटक 8)मा.शंकर भाऊ कटके 9)मा.मूजैफर खान व 10)देवानंद डोंगरदिवे .11)सचिन् ढोके व सर्कल् अध्यश् व् ग्राम शाखा अध्यश या मिंटिंग उपथिती दर्शवली ..



