महाराष्ट्रविदर्भ

बोरखेडी येथिल सार्वजनिक शौचालयाचे काम निकृष्ट

टाक्याचा स्लॅब कोसळला, बिडिओ कडे तक्रार

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड तालुक्यातील बोरखेडी येथे पंधराव्या वित्त आयोगांतर्गत सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम सुरू आहे मात्र ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेल्या कामाचा दर्जा अतिशय सोमवार असून निर्माणाधीन असलेल्या टाक्याचा स्लॅब कोसळला सरपंच सरपंच यांच्या देखरेखी खाली होत असलेल्या या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

याबाबत बोरखेडी येथील भीमराव गंगाराम आघाव यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की शौचालयाच्या बांधकामात करिता शासनाकडून 70 टक्के रक्कम दिली जाते व 30 टक्के रक्कम ग्रामपंचायत अंतर्गत खर्च होते सदर शौचालयाचे काम हे सरपंचाचे अखत्यारीत असताना 15 जून रोजी या निर्माण आधीन शौचालयाच्या बांधकामाचा कोसळला या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून या कामात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणने आहे. याची चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button