जळगावा जिल्हाबुलढाणामुक्ताईनगर
आपण यांना पाहिलंत का?

नाव गौतम न्यानेश्वर सोनकांबळे वय 34 वर्ष उंची 5 फूट 4 इंच राहणार चिंचोल तालुका मुक्ताईनगर येथून दिनांक 12/05/2023 रोजी रात्री 08:00 वाजता घरून बेपत्ता झालेला आहे त्याच्याजवळ डिस्कवर MH 19 AZ 5167 नंबरची मोटर सायकल आहे त्याने अंगामध्ये निळ्या रंगासाठी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली आहे त्याने हातावर एमजी पण गोंदली आहे हे व्यक्ती सापडल्या मुक्ताईनगर पोलीस स्टेशन शी संपर्क साधावा



