महाराष्ट्र

भोनगाव ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

जयंती साजरीस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधीश्याम पहूरकर शेगाव तालुक्यातील भोनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात राज्यघटनेचे शिल्पकार माहामानव विश्रुरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती साजरी करण्यात आली. गावातील करोडो लोकांनी मावर ज्यानी आपल्या विचाराने कारणाने कार्याने कर्तुत्वाने आशा युगपुरुष बोधिसत्त्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भोनगाव गावातील ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आली आहे गावातील सरपंच सौं .मनकर्णाबाई समाधान मोरखडे . उपसरपंच वैभव पातूडे. ग्रामपंचायतचे सचिव टापरे साहेब व गावातील नागरिक प्रभाकर पहुरकर. प्रवीण कोल्हे. गजानन रताळे. संतोष अप्तूकार. विठ्ठल भामरद्रे. लक्ष्मण गवाई. सत्यवान मोरखडे. अमोल मोरखडे. राहुल मुरे व गावातील नागरिक उपस्थिती होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button