बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा शहरांमध्ये जेलभरो आंदोलन

*स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा ता.प्रतिनिधी विजय घोडेतेल्हारा.तेल्हारा शहरांमध्ये भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने दिनांक 24/03/2013 ला अग्रसेन महाराज टावर चौक तेल्हारा येथे जेल भरो आंदोलन करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते मा.खासदार राहुल गांधी यांच्यावर खटला भरून त्यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तेल्हारा येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना रीतसर निवेदन देऊन तेल्हारा येथील अग्रसेन टॉवर चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांमध्ये डॉ. संजीवनी बिहाडे ,डॉ. अशोक बिहाडे ,संदीप खारोडे, सचिन पोहरकर ,हुकुमचंद शर्मा, प्रशांत देशमुख ,अनिल तायडे, अन्सार पटेल ,दीपक झाडोकार, मोहन अंजनकार, आशुतोष बलोदे, पुरुषोत्तम मानकर, धनंजय मानकर, रजिया पटेल, नितीन पिंपळकर ,श्याम बघ्घन्, फिरोज खान पठाण इत्यादींची नावे आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button