क्राईमगुन्हेगारी

भोनगांव अवैध रेती वाहतुक करणारे ट्रक्टर पकडलेस्टार भारत

भोनगांव अवैध रेती वाहतुक करणारे ट्रक्टर पकडलेस्टार भारत

लाईव्ह एक्सप्रेसशेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगांवः तालुक्यातील भोनगाव फाटा परिसरात अवैधरित्या रेती वाहतुक करणारे ट्रक्टर पोलीसांच्या वतीने पकडण्यात आले असून वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेगांव ग्रामीण पोस्टे पथम सोमवारी रात्री पेट्रोलिंग करीत असतांना भोनगांव फाटा परिसरात गेले असता त्यांना धान्य गोडावून जवळ एक ट्रक्टर क्र. एमएच 28 आहे.एझेड 1740 अवैधरित्या वाहतुक करतांना दिसले यावेळी सदर ट्रक्टर शेगांव ग्रामीण पोलीसांच्या वतीने जप्त करण्यात आले असून याप्रकरणी वाहन चालक अजय प्रकाश वानखेडे (23) रा. भोनगांव याचेविरुध्द कलम 379 भादवि सहकलम गौणखनीज अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button