गुन्हेगारीमहाराष्ट्रविदर्भ
मुलाने केली बापाची हत्या

अकोला जिल्हा प्रतिनिधी दत्ता सुलताने अकोला:
व्यसनाधीन वडिलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून अकोल्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलाचा खून केलाय…सुनील शिकारी अस मृत व्यक्तीचं नाव आहेय..गीता नगर भागातील ही घटना आहेय, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील आणि त्याचा परिवार हा छत्तीसगडहून अकोल्यात झाडू तयार करून विक्री करण्यासाठी वास्तव्यात होता…काल रात्री या परिवारात वाद निर्माण झाला होता त्यानंतर आज दुपारी सुद्धा पुन्हा वाद उठला आणि संतप्त मुलाने चाकूने वार करून पित्याला ठार मारलं..या घटनेनंतर मुलाने आंघोळ सुद्धा केली..पोलिसांनी मुलाला आणि त्याच्या आईला ताब्यात घेतलं आहेय..मुलाच्या आईची या घटनेत काय भूमिका आहे हे अध्यपाही स्पष्ट झालं नसून पोलीस अधिक चौकशी करीत आहेय….




