मुक्ताईनगरशैक्षणिक
ग्रामपंचायत थेरोडा जिल्हा परिषद शाळा या शाळेच्या शौचालयाच्या बांधकामाला एक ते दीड वर्ष होऊन गेले अजून सुद्धा काम पूर्ण नाही

प्रतिनिधी अमोल रामचौरे
ग्रामपंचायत थेरोडा जिल्हा मराठी शाळा या शाळेच्या शौचालयाच्या बांधकामाला एक ते दीड वर्ष होऊन गेले पण अजून सुद्धा काम पूर्ण झालेला नाही आहे तरी ग्रामसेवक सरपंच उडा उडी ची उत्तरे देतात या कामाच्या कारणामुळे एक शेतातील जाण्याचा रस्ता बंद आहे तरीसुद्धा मराठी शाळेच्या एच एम मॅडम यांनी पत्रकार परिषदेमध्ये तक्रार नोंदवली आहे तरीसुद्धा ग्रामसेवक हे कानडाणी करून कामाच्या स्वरूपाला मार्ग देत नाहीत गरीब लोकांची मुले या मराठी शाळेत शिकत असताना या शाळेकडे कोणीही लक्ष देत नसता शाळेची दुर्दशा फार मोठ्या प्रमाणात गंभीर झालेली आहे तरीसुद्धा वार्षिक निधी शाळेचा ग्रामपंचायत ला उपलब्ध होतो शाळेची अशी दुर्दशा का होऊ राहिली हे लक्षात येत नाही आहे



