बुलढाणामहाराष्ट्र
अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोजरी अंतर्गत संग्रामपूर तालुका सेवा अधिकारी म्हणून गजानन महाराज शिरसागर यांची नियुक्ती

स्टार भारत न्यूज साठी भगवान पाखरे संग्रामपूरनुकतीच बुलढाणा जिल्हा सेवा अधिकारी श्री गणेशराव जवंजाळ यांनी गजानन महाराज क्षीरसागर यांची संग्रामपूर तालुका सेवा अधिकारी तर उप तालुका सेवा अधिकारी श्री रत्नाकर घिवे प्रचार प्रमुख श्री भानुदास यादगिरे भजन प्रमुख श्री वासुदेवराव वराडे प्रसिद्धीप्रमुख श्री सावकार तालुका सदस्य म्हणून आशिष मोरखडे रवींद्र टाकसाळ अंकुश मुंडे जानराव तायडे गणेश वानरे कैलास कळमकर निलेश बावणे प्रदीप बोरे गोपाल वानखडे यांची निवड बुलढाणा जिल्हा सेवा अधिकारी श्री गणेशराव जंजाळ यांनी केली



