महाराष्ट्र
नगरपरिषद खामगाव भाजपाकडून सौ अर्पिता ताई सागर फोन कर यांच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांचे अर्ज दाखल

.. कामगार मंत्री आकाश दादा फोन कर व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती प्रमुख उपस्थिती..जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी खामगाव. नगरपरिषद खामगाव भाजपाकडून सागर फोन कर यांच्या नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांचे अर्ज दाखल झाले त्यामध्ये प्रमुख उपस्थिती कामगार मंत्री आकाराचा फोन कर व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत 1) श्री. धुळे सतीश आप्पा 2) सौ. संतोष देवी चंद्रशेखर पूर्वी 3) सौ.लोंढे मिराबाई गोपीचंद 4) श्री . आयलानी लक्ष्मण आनंदराव 5) सौ. रंगदळेअलका अनंत 6) श्री.शर्मा विजयकुमार भेरुलाल 7) श्री. इंगळे मंगेश रामदास 8) सो .थानवीगायत्री सत्यनारायण 9) सौ. वक्ते अश्विनी शशांत 10) श्री. उगले विजय शंकर 11) सौ. पारखे शारदा सतीश 12) श्री राठोड राकेश कुमार रामचंद्र व इतर भाजप उमेदवारांनी अर्ज दाखल केले✒️3) संतोष देवी चंद्रशेखर पुरोहित



