Uncategorized

भुसावळ वनवासिनी विद्युत केंद्रातील बडातील 200 कोटीची राख चोरी प्रकरणे एसआयटी स्थापन करा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिन

भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा येथे भुसावळ अनुष्णिक विद्युत केंद्रातील टाकाऊ राखबंडातील राग चोरी प्रकरणाने एसटी स्थापन करा या मागणीसाठी ज्ञानेश्वर आमले यांनी उपोषण सुरू केले.

प्रसिद्धी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सदरच्या राखबंडात निवेद्यपूर्वी जवळपास 62 लाख मॅट्रिक टमा पर्यंत राग शिल्लक होती त्यानंतर सन 2023 ते 25 पर्यंत केंद्रात जाळलेल्या कोळशाच्या प्रमाणात अधिकच्या टाकाऊ राखाडीचे बंडात भर पडली मे 2025 मध्ये निशिता टेक्नॉलॉजी नांदेड यांच्यामार्फत राखबंडात शिल्लक असलेला राखसाठ याबाबत सर्वे करण्यात आला त्यात बंडात केवळ 12 लाख 9967 इतकी राग शिल्लक असल्याचा थकबाकी अहवाल देण्यात आला त्यानुसार बंडातून जवळपास अंदाजे २०० कोटी रुपयांची राख चोरी झाल्याचा संशय आहे.

सदरची राग चोरी होत असल्याबाबत मी वेळोवेळी पुराव्या सह वस्तुनिष्ठ तक्रार केले आहेत.

मात्र तात्कालीन मुख्य अभियंता आव्हाड मोहन आणि प्रफुल्ल भदाणे यांनी राख ही लिलाव प्रक्रिया प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक त्या आयोजनांना न करिता राखतोस्कारांसाठी राख चोरीचे मार्ग सोपस्कारने खुले करून दिले.

यामुळे त्यांच्यावरती कर्तव्यात कसूर करणे बाबत सेवांनी यमन च्या आधीन राहून कारवाई होणे अपेक्षित आहे यात त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करणे सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई व्हावी यासोबत त्यांचे राख तस्करांची असलेला संबंध यातून काही आर्थिक हिरीमिरी झाल्याचा संशय असल्याने त्यांनी त्यांची व त्यांच्या नातेवाईकांची ईडी संचालनायतमार्फत चौकशी होणे अपेक्षित आहे त्याशिवाय राखबंडातील राग चोरीचे व्याप्ती मोठी असल्याने याबाबत पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे एसआयटी स्थापन करण्याबाबत प्रस्तावना सादर करण्यात आलेली आहे

या प्रक्रियेत गेल्या शुक्रवारी 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाश गड मुंबई येथे प्रत्यक्ष व्यवस्थापकीय संचालन मंडळाची भेट घेतली असता, मुख्य अभियंता प व सु आणि स . अ तसेच इतर व्यवस्थापकीय संचालक यांनी सदर प्रकरणांमध्ये सर्वाधिकार हे मुख्य अभियंता बी टी पी एस भुसावळ यांच्याकडेच असल्याने त्यांचा सदर प्रकरणाशी दुरावनेही संबंध नाही अशी समजूत काढली अशावेळी प्राथमिक दृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष सहभागीते बाबत दुसरात मानून निष्पक्ष प्रति आणि वास्तुस्थिती अभ्यासून विषयातील प्रस्तावना सादर करण्यात यावी निवेदिकाच्या प्रती मुख्य व्यवस्थापकीय संचालन महाजनीको प्रकाश गड मुंबई ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना पाठवण्यात आलेले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button