दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा माळेगाव बाजार येथील कावळ यात्रा उज्जैनकडे रवाना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी :- संतोष गिऱ्हे
तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील मागील दोन वर्षापासून शिवभक्त कावळ घेऊन अवंतिका उज्जैन कडे जाण्यास २५ ७ २०२५ सात वाजता प्रस्थान.
माळेगाव बाजारचे आराध्य दैवत साध्वी चंफा माता मंदिराजवळून पूर्ण गावामध्ये वाजत गाजत भव्य अशी मीवडणूक काढून गावातील सर्व शिवभक्त कावळ यात्रेच्या मागे संपूर्ण गावांमधून फिरून मिवडणूक काढून गावाच्या बाहेर गेल्यानंतर शिवभक्तांना उज्जैन नगरी मध्ये जाण्याकरिता सार केले.व २७ ७ २०२५ ला सकाळ ची आरती घेऊन अवंतिका उज्जैन महाकालेश्वराचे दर्शन घेऊन माळेगाव बाजार कडे येण्याकरिता प्रस्थान करेल श्रावण महिन्यामधील तिसऱ्या सोमवारला ११ ८ २०२५ ला ठीक सकाळी आठ वाजता येणार आहे व आल्यानंतर परत माळेगाव नगरीमध्ये भव्य अशी निवडणूक काढण्यात येणार आहे.



