महाराष्ट्र

जनुना तालुका खामगाव येथे होणार वाटर पार्क……

जनुना तालुका खामगाव येथे होणार वाटर पार्क……


जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी


खामगाव, जणूना तालुका खामगाव येथील इतिहासकालीन तलाव या नावाने ओळखले जाणारे हे तलाव येथे साकारण्यात येणार आहे वॉटर पार्क. या परिसरातील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या जनता परिसरात आता खामगाव नगरपरिषद यांच्यावतीने खामगावकरांसाठी व इतर नागरिकांसाठी वाटर पार्क करण्यात येणार आहे त्याची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाली आहे. त्यामुळे खामगाव शहराच्या विकासात आणखी एक भर पडणार आहे यामुळे खामगावकरांसाठी आनंदाची बातमी आहे खामगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या जनुना तलाव परिसर हा एकूण 35 एकराचा व्यास आहे. त्याचा गट नंबर 294, व 314 हा आहे त्या परिसराचा व्यास असे असले तरी या परिसरातील ज्या ठिकाणी जुन ना गावाला लागूनती जमीन ती जागा एकूण35 एकर आहे त्यापैकी 10 एकर जागेत त्या जमिनीवर तलाव परिसर आहे. त्यापैकी उर्वरित दहा एकर जागा शिल्लक आहे त्यापैकी अंदाजे 5 एकर जागेमध्ये अंदाजे 10कोटी रुपये खर्चून वॉटर पार्क ची निर्मिती करण्यात येणार आहे. वॉटर पार्क अधिक एमएचमेंट पार्क या परिसरात साकारणार आहे या संबंधित टेंडर नगरपरिषद ने काढले असून बीड येथील गजानन बिटकॉन या कंपनीला पंधरा महिन्याच्या मुदतीवर हे काम पूर्ण करायचा कंत्राट देण्यात आला आहे. त्यामुळे खामगाव शहराच्या वैभवात भर पडणार असून जनुना तलाव परिसराचे रूप पलटणार आह.कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात या विकास कामांना सुरुवात झाली आहे अशी माहिती आज नगर परिषदेच्या सूत्राकडून मिळाली आहे….✒️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button