Uncategorized

आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात


स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी जळगाव


राज्यातील महिला भगिनींच्या जीवनात सुखाचा समाधानाचे दिवस यावे तेही भावना ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणण्यात आली सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने ही क्रांतिकारी पाऊल उचलले आहे ते मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिलेच्या खात्यात सहावा हप्ता कधी जमा होणार याची उत्स्फूर्त महिलांमध्ये होती डिसेंबर महिन्याच्या सहावा हप्ता आज पासून पात्र महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात सुरुवात झालेली आहे महिला व बालविकास मंत्रालयाकडून झाली आहे लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिष्ठा संपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अधिवेशन सभा समाप्त झाल्यावर लाडक्या बहिणीच्या खात्यात निधी वर्ग करण्याचे वचन दिले होते त्यानुसार या वर्षाच्या डिसेंबर महिन्याच्या हप्ता वितरित केला जाईल हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे आणि यामध्ये प्रत्येक पात्र लाभार्थी महिला पंधराशे रुपये रक्कम दिले जाईल लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरुवातीचे पाच हप्ते पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी वर्ग करण्यात आले आहेत. जुलै ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये पंधराशे रुपयाच्या हप्त्याप्रमाणे एकूण साडेसात हजार रुपयांचे वर्ग करण्यात आले होते निवडनुकापूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला होता आता डिसेंबर साठी ची रक्कम खात्यात वर्ग केली जात आहे लाडकी बहीण योजना पंधराशे रुपयांचा हप्ता 2100 रुपये असे घोषित महायुती सरकारने निवडणुकीदरम्यान केला होता.
आता लाडकी बहिणीच्या 2100 चा हप्ता कधी मिळणार याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान मंडळात सांगितले की राज्याच्या आर्थिक संकल्प सादर करण्यात आल्यानंतर वाढीव लाडकी बहीण योजनेच्या हप्ता महिन्याला देण्यात येणार आहे हा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होईल अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे त्यामुळे लाडकी बहिणींना आता 2100 रुपयाचा हप्ता साठी मार्च महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button