Uncategorized

मुक्ताईनगर मध्ये पुन्हा लुटमारा, सट्टा व्यवसायिक करून 80 हजाराची लुटलेली मुक्ताईनगर भय भीतीचे वातावरण?


मुक्ताईनगर प्रतिनिधी प्रमोद सौंदडे


गेल्या काही दिवसात पूर्वी मुक्ताईनगर परिसरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसत आहे. पोलीस प्रशासनाचा कुठलाही धाग राहिलेला नसल्याचे दिसत आहे गोडी बार व चाकू हल्ला करून नुकत्याच मुक्ताईनगर मध्ये झालेल्या लूट नंतर पुन्हा सट्टा व्यवसायिकांकडून 80 हजार रुपयाची लूटल्याची घडलेल्या चे खात्री आहे अशी माहिती मिळालेली आहे. याबाबत अधिकृत असे की मागील आठवड्यात प्रवर्तन चौकात व्यापारी मंगेश केवलकर यांच्यावर गोळीबार व चाकू हल्ला करून पैसे लुटल्याची घटना ताजी असताना रविवारी दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सत्ताव्यवसायिकाकडून 80 हजाराची लुटण्याची खात्री माहिती असून तशीच खमंग चर्चा आहे. सट्टा व्यवसायिक मुक्ताईनगर येथील एका पिढी मालकाकडून 80 हजार रुपये घेऊन जात असताना खामखेडा पुलावर एक अज्ञात दुचाकी चालकांनी त्याची दुचाकी सत्ताव्यवसायिकाच्या दुचाकी समोर आडवी लावून काही काही कळण्याच्या आतच खिशातील 80 हजार रुपये रोख लांबविले सदरची सत्ता व्यवसायिक बेशुद्ध झाल्यामुळे शुद्धीवर आल्यावर हॉस्पिटलमध्ये आल्या खिशातले रक्कम लांबवल्याचे कळले ज्या लुटमारीवर अवैध धंदा मुळे सामान्य नागरिक दहशतीत असून पोलीस प्रशासनाच्या या घटनावर आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे अवैध धंद्यामुळे सर्वसामान्य नागरिक दहशतीमध्ये दिसून येत आहे पोलीस प्रशासनाच्या या घटनावर आळा घालण्यात अपयशी ठरलं असल्याचे बोलले जात आहे स्थानिक ठिकाणी डीवायएसपी दर्जाचे अधिकारी असताना अव्यय धंदे व लुटमारीच्या घटना घडणे भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत सतत घडणाऱ्या घटनांमुळे मुक्ताईनगर मध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झालेले आहे दिवसाढवळ्या लुटमारीच्या घटना घडत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेला वरती प्रश्न निर्माण झालेला आहे मुक्ताईनगर येथे झालेला आहे पोलीस प्रशासन तात्काळ या उपयोजना करून भयमुक्त मुक्ताईनगर करण्यात यावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्ती केली जात आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button