बुलढाणामहाराष्ट्र

खामगाव येथे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बाळासाहेबांच्या..अनुउपस्थितीत सभा गाजवली..खामगाव. जी डी रोकडे


वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्वे अँड प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांचे प्रकृती बरी नसल्यामुळे उमेदवार देवराव हिवराळे यांच्या प्रचार्थ 7 नोव्हेंबर 2024 रोजी स्थानिक नगर परिषद खामगाव येथे या सभेचे आयोजन केले आक्रमक शैलीचे युवानेते सुजात आंबेडकर यांनी सभा गाजवली व युवकांमध्ये जोश भरला यावेळी सुजात आंबेडकर म्हणाले की अँड बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात असताना त्यांच्या प्रकृती बद्दल वावड्या उठून स्टंट असल्याचे विरोधक बोलत होते. भाजपकडून पैसे न मिळाल्याचा आरोप ही विरोध करत होत. त्यांना सुजातआंबेडकर यांनी सडेतोड उत्तर देत असताना मी विरोधकांना पळता भुई थोडी करेल असे त्यावेळी ते म्हणाले. भाजप काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू एससी एसटी ओबीसीच्या आरक्षण आणि इतरही हिताच्या गोष्टी विरोधात भाजप उघडपणे बोलते तर काँग्रेसचा त्याला चूपा पाठिंबा असतो. त्यामुळे या दोघांवर विश्वास ठेवू नका.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button