निधन
निधन वार्ता

प्रतिनिधी विजय मनोहरराव घोडे
तेल्हारा दि. 7 ऑक्टों 2024|
स्थानिक ठाकरेपुरा तेल्हारा येथील प्रतिष्ठित नागरिक रमेशराव मुगुटराव ठाकरे यांच्या पत्नी व माजी नगरसेवक मंगेश रमेशराव ठाकरे यांच्या मातोश्री सौ. कोकीळाबाई रमेशराव ठाकरे यांचे बुधवार दि. 6 ऑक्टोंबर 2024 रोजी वयाच्या 62 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या जाण्याने संपूर्ण पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती , 2 मुले 3 मुली , नातवंड असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.



