मालेगाव N H 161हायवेवरील भरस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडके इसम जागीच ठार…..

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव: 5नोव्हेंबर
मालेगाव शहरात जवळून जात असलेल्या नांदेड -अकोला समृद्धी राज्य महामार्ग NH161 वरील भर रस्त्यावर 5 नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजता 17 वर्षीय वृद्ध व्यक्ती आपल्या शेतातून घरी परत येत असताना एका अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्यामुळे 70 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
सूत्रानुसार सदर वृद्ध व्यक्ती है राखनीचे काम करून शेतामधून आपल्या घरी परत येत असताना ही घटना घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी सुनील पवार तथा अनिल पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करीत असता. घटनास्थळी अज्ञात वाहनाची नंबर प्लेट MH14 जय 6435 मृतकाचे नाव कौसर सय्यद अफसर. वय 70 वर्ष आहे. मृतक व्यक्ती है. मालेगाव येथील वार्ड क्रमांक 7 मधली रहिवासी असून. घटनेचा पुढील तपास मालेगाव चे ठाणेदार संजय चौधरी साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी सुनील पवार अमोल पवार करीत आहे.



