Uncategorized

मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथे सुरू होणार आयसीआयसीआय बँकेचे नवीन शाखा; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसेंच्या प्रयत्नांना यश…

रावेर लोकसभा क्षेत्रांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा या गावाला जवळपास 50 ते 60 लहान मोठे खेडे लागून आहे परंतु सदर भागात फक्त एकच राष्ट्रीयकृत बँक असल्यामुळे नागरिकांना बँक विषयक कामे करण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे सदर ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची आणखी एक शाखा उघडण्याबाबत परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासून मागणी होती त्याबाबत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा पाठपुरावा सुरू होता व त्या मागणीस यश आलेले असून लवकरच कुऱ्हा (मुक्ताईनगर) येथे आयसीआयसीआय बँकेची नवीन शाखा उघडणार असल्याबाबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी माहिती दिलेली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button