बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ
महाकालेश्वर कावड यात्रा उत्सवात संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी :- संतोष गिऱ्हे
माळेगाव बाजार
महाकाल ग्रुप मित्र मंडळ
भिमाशंकर ज्योतिर्लिंग ते माळेगांव बाजार ७०० किलोमीटर चा प्रवास १४ दिवसाच्या आत पुर्ण केला.
महाकाल ग्रुप मधील कायकर्ते
अध्यक्ष :- अनुराग बगाडे
उपाध्यक्ष :- गणेश माकोडे
यश इंगळे, साईराज म्हसाळ,गौरव मानकर,सदगुरु माकोडे, कुंदन घाटोळ,अक्षय इंगळे, सोहम वानखडे, विशाल घोडेराव, गजानन गावंडे,सौरभ तेल्हारकर, संतोष बोंबटकार,शुभम अहिर,
शुभम इंगळे,विशाल साटोटे,
रितेश भगत,निखिल काळे,
रणविर काकडे,धनराज माकोडे,
राहुल चिकटे, या सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने व गावकऱ्यांच्या मदतीने तेल्हारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष इंगळे व त्यांची टीम यांच्या सहकार्याने माळेगाव येथील तिसऱ्या सोमवार महाकाल कावळ उत्सव शांततेत पार पडला.






