महाराष्ट्र

“रिठद येथील जय भोले कावड मंडळ भीमाशंकर ते रिठद पायदळ प्रवास”

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

रिसोड : – दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जय भोले कावड मंडळातील जवळपास ५० चे वर तरुण कावड यात्रेमध्ये सहभागी होत असतात. परंतु यावर्षी भीमाशंकर ते रिठद हा पायदळचा प्रवास ५५० किलोमीटरचा अजून यामध्ये ११ मुक्काम होते. या मुक्कामात ४०,५०,६०, किलोमीटरचे अंतर दररोजचे मुक्कामाच्या ठिकाण पर्यंत पैदल चालत असत हे जय भोले कावड मंडळ पाऊस ऊन वारा याची चिंता न करता ठरलेल्या नियोजनाप्रमाणे दररोजचे अंतर पार करत होते .त्याप्रमाणे दिनांक ३/८/२०२४ ला भीमाशंकर येथून निघालेली जय भोले कावड मंडळ दिनांक १८/८/२०२४ ला रिठद येथे मुक्कामी पोहचले आणि दिनांक १९ ऑगस्टला समाप्तीची शोभायात्रा ५५० किलोमीटर चा पायदळ प्रवास संपवून रिठद गावाला प्रदक्षिणा घालून या कावड मंडळाची यावर्षीची समाप्ती होणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button