Uncategorized

नव मतदार नोंदणी अभियानास जळगावात सुरुवात

जळगाव स्टार भारत लाईव्ह

प्रमोद सौंदडे

| ३० जुलै २०२४महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडवनीस, प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशअध्यक्ष राहुल लोनीकर, जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे, भाजपा महानगर जिल्हाअध्यक्षा उज्वलाताई बेंडाळे, भाजपा युवा मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष महेश पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव नव मतदार नोंदणी अभियानाची सुरुवात झाली आहे.आज दि 18/07/2024 ते 25/07/2024 रोजी शहरातील मूलजी जेठा कॉलेज, नूतन मराठा कॉलेज, बबनभाऊ बाहेती कॉलेज, धनाजीनाना चौधरी कॉलेज येथे नव मतदार नोंदणी अभियानास सुरुवात करण्यात आली.यावेळी माजी महापौर सिमाताई भोळे, नवमतदार नोंदणी अभियानाचे संयोजक गजानन वंजारी, भाजपा युवा मोर्चा सरचिटनीस अक्षय जेजुरकर, सागर जाधव, जितेंद्र चौथे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष योगेश बागडे, सतनाम बावरी, आश्विन सैंदाने, रोहित सोनवणे, रियाज शेख, राहुल लोखंडे, ऋषी येवले, भाजपा युवा मोर्चा चिटनीस अबोलीताई पाटील, गौरव पाटील, हर्षल चौधरी, शेखर सोनवणे, उन्मेश चौधरी, स्वप्निल भांडारकर, पंकज गागडे, दर्शन सोनवणे, आर्यन शेठ, उज्वल पाटील, हितेश राजपुत, यश राठोड, लक्की चौधरी, युवामोर्चा मंडल अध्यक्ष संकेत शिंदे, कुणाल तळेले, यांच्या सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button