Uncategorized

अकोला जिल्ह्यात पुढील पाच दिवस विजेच्या कडकडाटासह पाऊस!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी विजय घोडे

अकोला दि. ११ :- अकोला जिल्ह्यात दि. ११ ते १६ जून दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाच्या नागपूर येथील केंद्रातर्फे वर्तविण्यात आली आहे. या दरम्यान वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० कि.मी. असेल, असा अंदाज आहे. नागरिकांनी वादळाच्या स्थितीत शक्यतो बाहेर जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये , तसेच वीज चमकत असताना मोबाईल, वीजेची उपकरणे बंद ठेवावी. वाहने , वीजेचा खांब व झाडे यापासून दूर ठेवावी अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने याद्वारे केली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button