Uncategorized

नगर परिषद कार्यालय , तेल्हारा जिल्हा अकोला (महा.)

*|| जाहिर आवाहन ||*

नगर परिषद तेल्हारा जिल्हा अकोला यांचे कडुन सुचित करण्यात येते की तेल्हारा शहरातील सर्व मालमत्ता धारकांना सूचित करण्यात येते की, शासनाच्या नवीन कर वसूली प्रणाली नुसार चालू वर्षाचे मागणी बिल एक एप्रिल रोजी देय असल्यामुळे देय दिनांका पासून तीन महिन्याच्या आत कराचा भरणा न केल्यास आर्थिक वर्षांचे एक एप्रिल पासून प्रतिमहिना दोन टक्के प्रमाणे शास्ती आकारण्याची तरतूद केली आहे.
तसेच ज्या मालमत्ता धारकांना मागणी बिले मिळाली नसतील त्यांनी कर विभागातून आपले बिल प्राप्त करून घ्यावीत. मुदतीत मालमत्ता कराचा भरणा करावा. मुदतीनंतर लागू होणारे शास्तीस मालमत्ताधारक जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

||कर भरा सहकार्य करा||

आदेशावरून
मुख्याधिकारी नगर परिषद तेल्हारा.

दिनांक: 11/06/2024

फोन नंबर: ०७२५८-२३१३७१,२३१३५६
जी-मेल: mctelhara@gmail.com

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button