Uncategorized

मुक्ताईनगर शहरात वाढते अपघाताचे प्रमाण पाहून मुक्ताईनगर पोलिसांनी शहरातून मातीचे डंपर ट्रॅक्टर मोठ्या गाड्या

मुक्ताईनगर शहरात वाढते अपघाताचे प्रमाण पाहून मुक्ताईनगर पोलिसांनी शहरातून मातीचे डंपर ट्रॅक्टर मोठ्या गाड्या ज्या ओर रोड असतात ज्यांच्यामुळे शहरातील जनतेस त्रास होतो अशा वारांवरती मुक्ता नगर पोलीस कारवाई करत आहे यामुळे शहरात मोठे वाहने घुसणार नाही याची काळजी घेतली जात आहे मुक्ताईनगर शहरातील परिवर्तन चौक येथे खाणे पिण्याचे स्टॉल म्हणजे हातगाड्या जसे पाणीपुरी वडापाव डोसा आणि काही हॉटेल धारक यांच्यासमोर बरेच लोक वाहने उभी करून रस्ता जाम करतात त्यामुळे काही वाद वाहनधारकांना इजा करण्याचा खूप त्रास होतो शहरातील जनतेस त्रास होऊ नये यासाठी मुक्ताईनगर पोलीस वारंवार हातगाड्यांसमोरील वाहने हटवत आहे जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अपघात होऊ नये याची काळजी घेतली जात आहे तसेच हातगाडी धारक आणि हॉटेल धारा यांना मुक्ताईनगर पोलीस ट्राफिक नियमाचे महत्त्व समजून सांगत आहे परिवर्तन चौकात रिक्षाधारक बऱ्याच रस्त्यामध्ये रिक्षा उभ्या करून रडलेला अडथळा निर्माण करतात अशा वेळेस अपघात होऊ नये किंवा कोणालाही कोणत्या प्रकारची जाऊ नये म्हणून मुक्ताईनगर पोलिसांनी रिक्षावाल्यांना सुद्धा ट्राफिक नियम समजून सांगितले जेणेकरून रहदारीला अडथळा होऊ नये तसेच लहान मुले वयस्कर व्यक्ती यांना वाहनांपासून कोणते प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मुक्ताईनगर पोलीस प्रयत्न करीत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button