जळगावा जिल्हा

अल्पवयीन मुलील पळवून नेण्याची तक्रार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव, : तालुक्यातील येऊलखेड येथील रहिवासी राजेंद्र वामन वानखेडे यांच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार शेगाव ग्रामीण पो.स्टे. ला देण्यात आली आहे.

फिर्यादी राजेंद्र वामन वानखेडे यांनी (ता.१२) दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची १४ वर्षीय मुलगी ही तिच्या सावत्र आईस भेटण्याकरिता टाकळी धारव येथे जाऊन येते असे सांगून ४ – ५ मे च्या मध्यरात्री घरून निघून गेली मात्र परत आली नाही. तिथा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती सापडली

नाही. कोणीतरी अज्ञाताने तिला फुस लाऊन पळविल्याची तक्रार दिली आहे. यावरून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध कलम ३६३ भादंविनुसार गुन्हा नोंदवला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button