महाराष्ट्र

२८ वर्षाय तरुणाची गळाफास घेऊनआत्महत्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : एका २८ वर्षाच्या

युवकाने गोठ्यातील छताच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील नागझरी रस्त्यावर असणाऱ्या धनगरपुरा भागत घडली सतीश वसंता पुंडे असे मृतकाचे नाव आहे. या घटनेसंदर्भात शहर पोलिसांनी श्रावण ज्ञानदेव पुंडे यांच्य फिर्यादीवरून मर्ग दाखल केला. पुढील तपास पोहेको गजेंद्र रोहणकार करत आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button