Uncategorized
सौ.पद्माताई मंगेश जाधव यांची पालघर लोकसभा उप जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली

वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने तसेच मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०३/०९/२०२४ रोजी शिवसेना प्रणित सहकार सेना अध्यक्ष मा. खासदार आनंदराव जी अडसूळ ( शिवसेना नेते, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ) यांच्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर *कस्तुरी ताई धोंडे महिला आघाडी नालासोपारा संपर्क प्रमुख राज्य महिला समन्वय सहकार सेना.
*सौ. शीतल ताई कदम महिला आघाडी पालघर जिल्हा संघटक, सरकार सेना पालघर जिल्हा संघटक.
*श्री नवीन कदम उप शहर प्रमुख वस ई पूर्व, पालघर लोकसभा प्रमुख सहकार सेना. यांच्या समक्ष
सौ. पद्मा मंगेश जाधव यांची सरकार सेना पालघर लोकसभा उप जिल्हा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.



