महाराष्ट्रसामाजिक
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी..
खामगाव प्रतिनिधी रोकडे
खामगाव, 1 ऑगस्ट रोजी खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, काँग्रेस भवन येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष श्री लहुजी साळवे स्वराज्य बहुउद्देशीय संस्था खामगाव कृष्णा भाऊ नाटेकर, विद्यार्थी सेना शहर प्रमुख विकी सरवान, गौरव छापरवाल, पवन आठवले, यांच्यासह आदी समाज बांधव कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांची जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…



