बुलढाणा

दिल्ली येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सर्व खासदारांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली.

(खामगाव प्रतिनिधी रोकडेएन

डी ए च्या प्रत्येक निर्णयाला ठामपणे शिवसेना पक्षाच्यावतीने पाठिंबा द्यावा प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवावा असे स्पष्ट निर्देश दिले. मोदींच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करीत आहे आणि त्यात महाराष्ट्र अग्रेसर राहावा यासाठी प्रत्येक खासदाराने आपली भूमिका अधिक जबाबदारीने पार पाडावी असे आदेश दिले तसेच महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांसाठी केंद्रीय मंत्र्याकडे सातत्याने पाठपुरावा करावा असे सांगण्यात आलं. राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येक खासदार आपले जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडेल असा निर्धार यावेळी सर्व उपस्थित खासदारांनी केला….

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button