डोलारखेड येथील आईजगदंबे ला निरोप

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
भारत देश हा उत्सव प्रिय देश आहे अनेक सण उत्सव समारोह अगदी आनंदात साजरे होतात मुस्लीम शिख इसाई हिंन्दु धर्माचे लोक या देशात राहतात .
सारवत्रिक गणेश उत्सवा नंतर लगेच काही दिवसांनी
नवरात्रि उत्सवाची सुरूवात होते .
हा उत्सव खामगांव डिव्हिजन जलम पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले एक छोटेसे डोलारखेड गाव ज्यांची लोकसंख्या 2000 वस्तीचे असुन एक गांव एक गणपती
एक गांव एक देवी असा उपक्रम गेल्या अनेक वर्षा पासुन जोपासत असून प्रशासनाला नेहमी सहकार्य करीत असते .
या उत्सवा मध्ये पोलीस प्रशासनाला मदत करीत विवीध क्षेत्रात नावलौकीक असुन नवरात्रि उत्सवाची चर्चा पुर्ण जिल्हाभर होते .
नवरात्रिमध्ये गरबा उत्सवाचे आयोजन तर। सकाळी टाळ मृदंगाच्या गजरात सार्वत्रिक महाआरती तर संध्याकाळी 8.00 वा हरी किर्तन व
शेवटच्या दीवशी गायनाच्या जोरावर टाळ मृदंगाच्या ताळावर आई जगदंबे ला निरोप दिला .
जे प्रशासनाचे लक्ष्य आहे डिजे मुक्त गाव गेल्या कितेक वर्षापासुन या गावात डिजे दिसलाच नाय .
शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये झालेल्या शांतता समिति सभे मध्ये शेगाव वाशी यांना श्री ज्ञानेश्वर पाटील यानी आव्हान केले .
Dj मुक्त शहर डोलारखेड हे गाव पुर्ण करू शकले.
Dj साठी वापरला जानारा पैसा हा हरामाचा नसुन आपल्या कष्टाचा पैसा डीजे चे पोट भरू नये .
असे ही ज्ञानेश्वर पाटील यानी म्हटले होते .



