सद्गुरु श्रीधर महाराज संस्थान घाटपुरी आयोजित ह.भ .प श्री रामभाऊ महाराज चोपडे यांच्या 19 पुण्यतिथी निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत तुकाराम गाथा पारायण आयोजन ..जीडी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधीमौजे घाटपुरी तालुका खामगाव येथे

दिनांक 5.4.26 रविवार ते12.4.26 रविवार पर्यंत श्री संत तुकाराम महाराज गाथा पारायण च्या. ह भ प. प्रभाकर महाराज फरकाडे यांच्या अमृतवाणीतून केले जाईल
वेळ सकाळी8.30 ते11 व दुपारी3.ते 4.30 वाजेपर्यंत राहणार आहे तसेच
श्री संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथराज प्रवचनही राहणार आहे ह प भ कैलास महाराज धर्माळी यांच्या अमृतवाणीतून होणार आहे
त् वेळ 4.30ते 5.30 राहणार आहे
व तसेच रोज रात्री नामांकित कीर्तनकार चे किर्तन राहणार आहे कीर्तनाची
वेळ रात्री.8ते 10
दिनांक 12.4.26 रविवार.रोजी कार्यक्रमाची सांगता व काल्याचे किर्तन 9 नऊ ते 11
महाप्रसाद.12 ते 2
व संत व वारकरी संमेलन 2ते 3
ह्या गाथा पारायण करण्याकरता ग्रंथाची व्यवस्था ही संस्थांकडे केलेली आहेत
जास्तीत जास्त भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन
सद्गुरु श्रीधर महाराज संस्थान व घाटपुरी ग्रामस्थ यांनी केलेले आहे..



