महाराष्ट्रविदर्भशैक्षणिक

बारावीच्या परीक्षेकरित शेगांव तालुक्यात 16 24 परिक्षे

बारावीच्या परीक्षेकरित शेगांव तालुक्यात 16 24 परिक्षे

लस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव : बारावीच्या परीक्षेला प्रारंभ ‘झाला असून, मंगळवार, २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या काळात ही परीक्षा होणार आहे. तालुक्यात पाच केंद्रांमधून १,६२४ ‘विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.) प्रश्नपत्रिका वेळेवरच मिळणार असली तरी विद्यार्थ्यांना हॉल तिकिटावर नमूद ‘वेळेप्रमाणे अर्धा तास आधी उपस्थित रहाणे बंधनकारक आहे. सकाळच्या सत्रात होणाऱ्या परीक्षेची वेळ १०. ३० वा. तर, दुपारच्या सत्रामध्ये होणाऱ्या पेपरसाठी प्रवेश पत्रावर २.३० वा. ची ‘वेळ आहे. कोणताही गैरप्रकार घडू नये, ) यासाठी जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षा अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. तसेच, माध्यमिक शालांत इयत्ता १० वीची परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत तालुक्यात विविध परीक्षा ‘केंद्रांवर होणार आहे. ही परीक्षा) कॉपीमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पडणे आवश्यक आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button