पोलिस स्टेशन पातूर येथिल वरली मटका, जुगार मध्ये पकडलेले इसम.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
आज दिनांक १७-१०-२४ रोजी पोलिस स्टेशन पातूर हद्दीतील काही अंतरावर विजय टॉकीज चां बाजूला नियमित चालू असलेला वरली मटका या ठिकाणीं बाळापूर चे उपविभागीय पोलिस अधिकारी नवीनच रूजू झालेले यांनी दबंग एंट्री मारून त्यांच्या पोलिस यंत्रणेने दुपारी ३-३० वाजता धाड टाकून ५ इसम ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले.१) शेख अयुब शेख बुरहन वय ६१ वर्ष. राहणार मुजावर पुरा पातूर.२) शेख शरिक शेख बिस्मिल वय ४० वर्ष. रा. मुजावर पुरा पातूर.३) संतोष लक्ष्मण कांबळे वय ५८ वर्ष. रा. भीम नगर पातूर ४) करीम खान हुसेन खान वय ५२ वर्ष रा. शनिवार पुरा पातूर. विलास विष्णुदास बावसकर वय ५० वर्ष रा. ढोणेनगर खानापूर पातूर.
यांच्यावर सदर कृत्य कलम १२ A, महाराष्ट्र जुगार अधिनियम गुन्हे दाखल केले. त्यांच्या जवळील मुद्दे मल एकूण – २५,०००. रू. चां मुदेमाल जप्त केला.



